| My Blogs |
|
|
|
काचा-कवड़्या |
काचा-कवड़्या, हा माझ्या वाटेवर
सुचत जाणाऱ्या अतिशय लहान
’टिंब-कथां’चा संग्रह आहे. ह्या
’टिंब’ भर गोष्टी कोठेही घडू
शकतात. तुम्ही वाचताना त्या
कोणत्याही प्रादेशिक
पार्श्वभुमीवर बसवा, हरकत नाही!
|
|
|
|
|
|
मी आणि बडबड
|
| मी आणि बडबड म्हणजे बहुतांशी माझा
स्वत:शी असलेला संवाद आहे.
कधी-कधी इतर कोणा-कोणाशी केलेली
चर्चा, क्वचित भांडणं आणि खूप
मजाही त्यात डोकावते. पण मुळात हा
माझ्या भोवतीच्या सिस्टिम्सचा
अर्थ लावण्याचा एक छोटा प्रयत्न
आहे. |
|
|
|
 |
|
|